पुणे येथील भरती विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा
पुणे भरती विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून विहित नमुन्यातील व ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ५ जागा- प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक आणी सहाय्यक प्राध्यापकपदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता - पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिराती पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता - सचिव, भरती विद्यापीठ भवन, चोथा मजला, भरती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय,एल.बी.एस .मार्ग,पुणे,पिनकोड-४११०३०
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - जाहिराती प्रसिद्ध झाल्यापासून (२७ मे २०२१) अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवा .
0 Comments