मुंबई उच्य न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध अधिकारी पदाच्या ४० जागा


             मुंबई उच्य न्यायालयाच्या आस्थापनेवरील वारिस्ट यंत्रणा अधिकारी पदाच्या एकूण ४० जागा. कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाराकडून ओंलीने पद्धतीनेअर्ज मागवण्यात येत आहे. 

शैक्षणिक पात्रता-पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिराती पाहावी. 

वेतनश्रेणी-उमेदवाराला प्रतिमाह ४०,०००/-रुपये ते ४६,०००/-रुपये मानधन मिळेल. 

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक- २७ मे २०२१ पर्यंत ओंलीने पद्धतीने अर्ज करण्यात यावा. 

अधिक माहितीसाठी-https://bhc.gov.in/bhcsysadmin/

Post a Comment

0 Comments